जागतिक शौचालय दिनानिमित्त कुसगाव येथे स्वच्छता सर्वेक्षण

कामशेत : जागतिक शौचालय दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा  व स्वच्छता विभागाच्या अधिकारांकडून  कुसगाव येथिल सौचालय, सांडपाणी व्यवस्थापण व घन कचरा व्यवस्थापन यांचे सर्वेक्षण करण्यात आल.  संयुक्त राष्ट्रसंघातर्फे '१९ नोव्हेंबर' हा दिवस 'जागतिक शौचालय दिन' म्हणून जाहीर केला आहे. जगभर या दिनी स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून देण्‍यात येते
जागतिक शौचालय दिनानिमित्ताने जिल्हा परिषदचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने   कुसगाव खुर्द येथिल गावाची स्वच्छतागृहाची तपासणी केली त्यामध्ये वयक्तिक स्वच्छतागृह ,ग्रामपंचायत व अंगणवाडी स्वच्छतागृह तपासणी करण्यात आली.सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा नियोजन याबाबत मार्गदर्शक सुचनाही केल्या. यावेळी जिल्हा परिषदचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे टोणपे, गटविकास अधिकारी  सुधीर भागवत,
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी  कुडवे साहेब 
गट विस्तार अधिकारी वायकर, कारंडे,माजी सरपंच सारिका गणेश लालगुडे,माजी उपसरपंच गणेश शिवराम लालगुडे, कुंडलीक तुकाराम लालगुडे. ग्रामसेवक  विद्या लोखंडे. उपस्थित होते.

Youth maval change attitude.....

टिप्पण्या